इंटरनेट हे आजच्या युगातले एक महत्वाचे साधन आहे. इंटरनेट हि अशी गोष्ट आहे जी आपल्याला विविध प्रकारची माहिती देते व आपल्या सोप्या पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात ठेवते.
इंटरनेट चे पुष्कळ फायदे असतात जसे मी वरती सांगितले कि आपल्याला फार माहिती देते, एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी मदत करते. इंटरनेट आपल्याला पैस्यांचे व्यवहार (net banking) सुलभ व जलदरित्या करण्यात मदत करते. काही लोकांचा पूर्ण व्यवसाय इंटरनेटवर अवलंबून असतो, Video call द्वारे आपण समोरच्याला प्रत्यक्ष पाहू शकतो व बोलू शकतो, जे ट्रेन चे तिकिट आधी रांगेत उभे राहून घावे लागायचे ते आता घरी बसल्या - बसल्या आरक्षित करू शकतो, आपल्याला हवे असलेल्या गोष्टी आपण एका CLICK मध्ये विकत घेऊ शकतो आणि वस्तू काही वेळात आपल्या दरवाज्या बाहेर असते, जे आता अम्फान तुफान आले होते असे नाही कि पूर्वी बातम्या यायच्या नाही पण अम्फान बद्दल ची माहिती इंटरनेटच्या माध्यमाने किती वेगाने पसरली हे आपण पाहिलेच असेल, कागदाचा वापर कमी झाला आहे जेणेकरून झाडे कमी कापले जातात आणि बरेच काही.
पण कोणत्याहि गोष्टीच्या फायद्यांसोबत त्यांचे तोटे हि असतात, तसेच काही इंटरनेटचे सुद्धा आहेत. इंटरनेटच्या वापरासाठी आपल्याला मोबाईल, लॅपटॉप, संगणक आदि चा वापर करावा लागतो. या गोष्टींच्या वापराने डोळे दुखावण्याची शक्यता असते व मुलांना तर फारच असते. आजच्या युगात बाळ रडत असले तर त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. या मुळे cancer होण्याची शक्यताहि असते. इंटरनेट व वेळेचा वापर माहिती मिळवण्याऐवजी गेम खेळण्यात वाया घालवतात. तसेच इंटरनेट द्वारे अफवाहहि पसरतात. असे हे इंटरनेट छे तोटे आहेत.
मित्रांनो इंटरनेट बंद पडले तर... कल्पनाच किती भयानक आहे की नाही? जसे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणेच इंटरनेट बंद झाले तर त्याचे हि फायदे व तोटे असतीलच. e – commerece च्या websites चा काही उपयोग राहणार नाही पण इंटरनेट मुळे बंद पडलेले दुकाने उघडतील व दुकानदारांना फायदा होईल. मुलांचे गेम बंद होतील पण माहितीचे साधन सुद्धा बंद होईल. पैस्यांचे फ्रॉड बंद होतील पण Instant Payment करणे देखील शक्य होणार नाही. लोकांना ज्या गोष्टी घरी बसल्या – बसल्या मिळतात त्याच घेण्यासाठी त्यांना आता स्वतः जाऊन चार दुकानं फिरावे लागतील. इंटरनेट वर अवलंबून असलेले व्यवसाय बंद होतील आणि बेरोजगारी वाढेल. डोळे खराब होणार नाही पण तुमच्या पासून खूप दूर असलेले लोक तुम्हाला सहज दिसणार नाही. आळसपणा कमी होईल पण घराबाहेर गेल्यामुळे बाकीच्या गोष्टी करायला वेळ सुद्धा कमी मिळेल. अफवा पसरणार नाही तसेच बातम्या देखील आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचणार नाही. मनोरंजन कमी होईल पण लोकं घराबाहेर पडतील. ज्या गोष्टी आपण e – mail द्वारे पाठवू शकतो त्यासाठी आपल्याला पूर्णपणे पोस्टावर अवलंबून रहावे लागेल. आज बहुतांश कामे इंटरनेटद्वारा होतात ती बंद झाल्यामुळे देशाची आर्थिकस्थिती खालावेल. इंटरनेट मुळे या युगाला मिळालेली गती मंदावेल.
तर मित्रांनो आपण इंटरनेटचे काही फायदे व तोटे पहिले. मला असे वाटते कि इंटरनेट बंद झाले तरी जे कामे आपण इंटरनेटच्या माध्यमाने करतो ते करण्याकरीता पर्यायी मार्ग शोधलाच पाहिजे जेनेकारुंन भविष्यात असे काही घडल्यास आपण त्याला सहज पणे सामोरे जाऊ शकू.

Likhit Choudhary
खूपच छान लिखित well done
ReplyDelete