इंटरनेट हे आजच्या युगातले एक महत्वाचे साधन आहे. इंटरनेट हि अशी गोष्ट आहे जी आपल्याला विविध प्रकारची माहिती देते व आपल्या सोप्या पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात ठेवते. इंटरनेट चे पुष्कळ फायदे असतात जसे मी वरती सांगितले कि आपल्याला फार माहिती देते, एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी मदत करते. इंटरनेट आपल्याला पैस्यांचे व्यवहार (net banking) सुलभ व जलदरित्या करण्यात मदत करते. काही लोकांचा पूर्ण व्यवसाय इंटरनेटवर अवलंबून असतो, Video call द्वारे आपण समोरच्याला प्रत्यक्ष पाहू शकतो व बोलू शकतो, जे ट्रेन चे तिकिट आधी रांगेत उभे राहून घावे लागायचे ते आता घरी बसल्या - बसल्या आरक्षित करू शकतो, आपल्याला हवे असलेल्या गोष्टी आपण एका CLICK मध्ये विकत घेऊ शकतो आणि वस्तू काही वेळात आपल्या दरवाज्या बाहेर असते, जे आता अम्फान तुफान आले होते असे नाही कि पूर्वी बातम्या यायच्या नाही पण अम्फान बद्दल ची माहिती इंटरनेटच्या माध्यमाने किती वेगाने पसरली हे आपण पाहिलेच असेल, कागदाचा वापर कमी झाला आहे जेणेकरून झाडे कमी कापले जातात आणि बरेच काही. पण कोणत्याहि गोष्टीच्या फायद्यांसोबत त्यांचे तोटे हि असतात, तसेच काही इंटरन...
I am writing these blogs to express my feelings and convey my opinions to the whole world. So please Read my blogs. and comment . Thanks